Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बापू मांडोळे यांचे निधन


बापू चिंधू मांडोळे  यांचे निधन

गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवाशी ओम शांती परिवारातील ज्येष्ठ सदस्य बापू चिंधू मांडोळे यांचे २९ ऑगस्ट रोजी  वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा रविवार सकाळी 11 वाजता 
राहत्या घरा पासून निघणार आहे .
ते शालेय समितीचे माजी अध्यक्ष व परीट समाजाचे अध्यक्ष ललित बापूराव मांडोळे 
व निलेश बापूराव मांडोळे यांचे वडील होत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.