आपल्या सोनवणे परिवारातील श्री लोटन मंगा पाटील यांच्या धर्मपत्नी कै. वेणूबाई लोटन पाटील यांचे आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अतिशय दुःखद निधन झाले. श्री महेंद्र लोटन पाटील यांच्या त्या आई होत. काकूंच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 9 वाजता हिंगोने ता चोपडा येथे करण्यात येणार आहे.
काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏 शोकाकुल:-समस्त सोनवणे परिवार मौजे हिंगोना.