Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मामाच्या गावात भाच्याने केली स्मशान भूमित वृक्ष लागवड

मामाच्या गावातील स्मशानभूमीत भाच्याने केले शंभर वृक्षांची लागवड 

मामाचे गाव व बालपणाच्या आठवणी कायमस्वरूपी मनात असतात मग मानवाचं वास्तव कुठे का असेना याचा प्रत्यक्ष अनुभव पुणे येथील वृक्षमित्र जितेंद्र परदेशी व नरेंद्र परदेशी या राम बंधु जोडीने आपल्या मामाच्या गावात सावदे तालुका भडगाव येथे गिरणा काठावरील स्मशानभूमीत 100 वृक्ष स्वखर्चाने आणून लागवड करून केली या उपक्रमाला सावदे येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच कार्यकारी व ग्रामस्थांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत संपूर्ण झाडांची निगा राखण्याची जबाबदारी घेतली असून ठिबक द्वारा पाणी सिंचनाची सोय झाडे जगवण्याचा केल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे स्मशानभूमीत गावातील लोक वर्गणी द्वारे 20  बाकांची व्यवस्था केली असून अजून काही बैठकबाकांची व्यवस्था होणार असून रस्त्यालगत लागवड केलेल्या 100 झाडांनी हिरवेगार रान होणार आहे वृक्षारोपण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था रवींद्र परदेशी विठ्ठल परदेशी व भावलाल परदेशी यांच्या घरी करण्यात आली 
दिव्य महाराष्ट्र  न्यूज साठी सतीश पाटील
भडगाव तालुका प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.