सावदे तालुका भडगाव गिरणा काठी लागतगावातील स्मशानभूमीत वृक्ष लागवड व संगोपनाचा कार्यक्रम स्वखर्चातून वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी व जितेंद्र परदेशी या राम बंधु जोडीने केला .
या अगोदर त्यांनी गोंडगाव शाळेत देखील 100 झाडे स्वखर्चाने लागवड केले आहे ते या वृक्ष लागवडीसाठी सावदे गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळीझाडे लावा, झाडे जगवा... झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन व शुद्ध खेळती हवा झाडांपासून मानवाला होणारे अनेक फायदे या विषयी माहिती देण्यात आली .