Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


साकेगाव येथील शेतकऱ्याचे उपोषणाचे समापन

साकेगांव येथील शेतकऱ्याचे आमरण उपोषण  आश्वासना नंतर स्थगित

(भुसावळ -  मनोहर लोणे )
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पीक कर्ज न मिळाल्याने वि.का सोसायटी समोर बसलेल्या अशोक रंगनाथ कुरकुरे या शेतकऱ्या ने लेखी आश्वासना नंतर तिसऱ्या दिवशी  मागे घेतले आहे .
सोसायटी  चेअरमन राजेंद्र बाबुराव पाटील व संचालक परिक्षित बऱ्हाटे यांनी कुरकुरे यांची भेट घेतली कर्ज मंजूर झाल्याचे व दिलेल्या पत्रा बाबत चौकशी १५ दिवसात करून अहवाल देण्याचे  लेखी पत्र दिले आहे   व यावेळी थंड पेय देवुन अशोक कुरकुरे यांचे  उपोषण सोडविले आहे .   याप्रसंगी वि .का सोसायटीचे संचालक  संतोष भोळे , राजेंद्र बारकू पाटील , पांडूरंग पाटील , किसन पाटील , दिलीप वाघोदे , नामदेव भोई , ज्ञानेश्वर सपकाळे , सेक्रेटरी योगेश कोळी व अरविंद पाटील उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.