बांबरुड प्र .बहाळ(गोंडगाव जवळ) ता. भडगाव येथील रहिवासी स्व. ग भा जिजाबाई संतोषसिंग जोनवाळ यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी सकाळी 9.45 मिनीटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्येयात्रा उदया सकाळी गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता बांबरुड येथील राहत्या घरून निघणार आहे.
🙏🏻🙏🏻शोकाकुल 🙏🏻🙏🏻
श्री. डॉ राजेंद्रसिंग संतोषसिंग जोनवाळ(परदेशी)
श्री. रवींद्रसिंग संतोषसिंग जोनवाळ(परदेशी)
श्री. जयसिंग चत्रू जोनवाळ (परदेशी)
डॉ करुणाताई संतोषसिंग जोनवाळ (परदेशी)
🙏समस्त जोनवाळ परिवार बांबरुड 🙏