पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पल्स पोलिओ मोहीमेचे उद्घाटन प्रतिभा पाटील सरपंच व केंद्र चालक मधुकर भोई त्यांच्या हस्ते करण्यात आले . २८ जून२०२६ बालिकेस राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव यांच्या विद्यमानाने पल्स पोलिओ चे दोन थेंब देण्यात आले उपस्थित आशा वर्कर निता पाटील व मीना जैन तरेच बालक धनश्री ' तनुश्री व गावातील सर्व बालकांना घेऊन उपक्रमास पालक सहभागी झाले.