सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
आयडिया जनरल लिस्ट असोसिएशन महाराष्ट्र गोवा गुजरात अध्यक्ष बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संमेलन मुंबई मुख्य कार्यालय अन्सारी रोड नवी दिल्ली स्थापन दिवस 2000 पासून कार्यरत
कार्यक्रमाचे स्थळ मंत्रालय भारतीय शेतकरी कामगार पक्ष कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला होता व महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकार बंधू यांनी चांगला प्रतिसाद दिला पत्रकारांच्या हितासाठी आयडियल जनरलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र गुजरात अध्यक्ष बाळासाहेब पाटील पत्रकारांच्या हितासाठी लढत असतात पत्रकारांच्या समस्या बाबत पत्रकारांना पगार टोलमाफी एस टी महामंडळ फ्री रेल्वे फ्री दवाखाने फ्री पत्रकारांना मेडिक्लेम व शासकीय विश्राम गृह मिळण्याबाबत पत्रकारांना घरामध्ये सूट मिळण्याबाबत अशा संपूर्ण आपल्या जबाबदारी प्रमाणे ते मंत्रालयात लढत राहतात कार्यक्रमाला आलेले सर्व पदाधिकारी
राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वाजेस्पती सर दिल्ली प्रमुख राष्ट्रीय सचिव संजय पांडे सर दिल्ली वरिष्ठ राष्ट्रीय महासचिव डॉक्टर आर पी विश्वकर्मा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजी रतन कांबळे साहेब
व आपले लाडके राष्ट्र गुजरात गोवा अध्यक्ष बाळासाहेब पाटील पत्रकारांच्या हितासाठी लढणारे
महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश पाटील महाराष्ट्र उपसंपर्कप्रमुख साहेबराव पवार महाराष्ट्र सचिव विशाल पवार महाराष्ट्र मीडिया प्रभारी विशाल सावंत कोकण विभाग संपर्कप्रमुख योगेश जाधव साहेब कोकण विभाग संपर्क उपसचिव अभिजीत सुर्वे साहेब रायगड जिल्हाध्यक्ष सुखदेव मात्रे साहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कोळी ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला संपादक शितल बाळासाहेब पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रेश्मा सुर्वे ठाणे जिल्हा सचिव शितल आत्माराम चौधरी कल्याण तालुका अध्यक्ष भीमराव जाधव तालुका सचिव दीपक साहेबराव पाटील कल्याण तालुका उपाध्यक्ष विश्वास ठाकरे नासिक जिल्हा संपर्कप्रमुख सावळे सिन्नर तालुका अध्यक्ष प्रवीण आव्हाड
जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख विजय सोळंके साहेब जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास महाजन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विशाल बागुल नरेंद्र सिंग राजपूत उपसचिव किशोर अमृत पाटील महिला जिल्हाध्यक्ष जळगाव भाग्यश्री पाटील नवल सोनवणे देवरे साहेब डॉक्टर पाचोरा तालुका अध्यक्ष पुष्पा पाटील जोशना आहरे पाचोरा तालुका अध्यक्ष ऋषिकेश खैरे पाचोरा तालुका उपाध्यक्ष दीपक राजपूत पाचोरा सचिव विनोद राऊळ भडगाव तालुका अध्यक्ष जाकीर भाई पवन पाटील एरंडोल तालुका अध्यक्ष गणेश पाटील तालुकाध्यक्ष उज्वल सिंग राजपूत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश माहुरे मुंबई कुर्ला अध्यक्ष विजय विष्णू निमकर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सागर ढेबे पुणे जिल्हा अध्यक्ष विजू पाटील उपजिल्हाध्यक्ष धनंजय युवराज पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष जगदीश निंबा खैरनार नाशिक जिल्हा आयडिया प्रभारी दीपक पगार अमरावती जिल्हा अध्यक्ष जावडे साहेब गुजरात अध्यक्षसंपर्कप्रमुख विनोद पाटील साहेब
मुंबई दादर विभाग शहराध्यक्ष योगेश माने साहेब महिला मुंबई शहर दादर विभाग योगिता माने मॅडम टिटवाळा शहराध्यक्ष श्री सोनवणे चाळीसगाव प्रवीण जिरीमाळी संपर्कप्रमुख टिटवाळा
मुंबई वरली विभाग संपर्कप्रमुख योगेश पाटील नवी मुंबई संपर्कप्रमुख सुभाष बनसोडे विकास पाटील वाडा भिवंडी तालुका अध्यक्ष नितीन पाटील मुंबई शहराध्यक्ष वांग्यानकर मुंबई वडाळा विभाग संपर्कप्रमुख राजू ससाने साहेब बाकी सर्व पत्रकार बंधून कार्यक्रमाला हजर होते
गोंडगाव तालुका भडगाव येथील विनोद देवरे व विजय साळुंखे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .