सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
पाष्टे तालुका शिंदखेडा येथील रहिवासी श्रमिककामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष दिव्यांग कामगार सेनेचे धुळे तालुका अध्यक्ष विठ्ठल सुभाष पाटील यांची पर्यावरण विकास संवर्धन धुळे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून विठ्ठल दादा हे नेहमी सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्ती महत्त्व म्हणून ओळख असून या निवडीबद्दल दिव्य महाराष्ट्र न्यूज चे उपसंपादक पत्रकार सतीश पाटील यांनी त्यांच्या अभिनंदन केलें असून भविष्यात त्यांच्या हातातून अशिच सामाजिक कार्य घडत राहो हीच दिव्य महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे शुभेच्छा