Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव भाजपा महिला मंडळ कार्यकारिणी जाहीर

*भाजपा भडगांव मंडल महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर..!
*सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी जळगांव पश्चिम भडगांव मंडळाची महिला मोर्चा कार्यकारणी मुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशान्वये मा. ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, मुख्यालय प्रभारी रविजी अनासपुरे, प्रदेशाध्यक्षा मा. आ. चित्राताई वाघ, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेशदादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी, महिलाध्यक्षा ॲड. कृतिकाताई आफ्रे, भडगांव मंडळ अध्यक्ष विनोदजी नेरकर यांच्या मान्यतेने महिला मोर्चा मंडल अध्यक्षा योजनाताई पाटील, भडगांव मंडल भाजपा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करीत आहोत. अध्यक्षपदी योजना पाटील, उपाध्यक्षपदी गायत्री बिरारी, सुनिता शिंपी, शिला पाटील, सुनिता चौधरी, सोनाली चौधरी, मोनाली बागल, नसीम बानो पठाण सरचिटणीसपदी चंदा पाटील, रंजना परदेशी, मनिषा पाटील, सुनिता माळी चिटणीसपदी भावना राजपूत, हेमलता शिंपी, ज्योती पाटील, शारदा पाटील, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील, निता भंडारकर, शहराध्यक्ष योगिता वाघ, कोषाध्यक्ष मनिषा पाटील, प्रसिद्धी प्रमुख मिनाक्षी पाटील, सोशल मिडिया प्रमुख रूपाली पाटील, कार्यकारणी सदस्य मनिषा पाटील, सुनिता पाटील, कविता पाटील, रंजना पाटील, सुरेखा वाघ, उषा परदेशी, आशा पाटील, चित्रा मालपुरे, ऋतुजा पाटील, प्रियंका भिल, बानोखान पठाण, पौर्णिमा चोरडिया, पुष्पांजली पवार, पौर्णिमा पाटील, सुनिता पाटील, पूनम बोरसे, उज्वला पाटील, सरला कोळी, कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, शोभा ठाकरे, शितल पाटील, वैशाली पाटील, भारती सोनवणे, माधुरी पाटील, स्वाती चौधरी, योगिता पाटील, नेहा राजपूत, वैशाली सूर्यवंशी सविता वाघ, पुष्पलता पाटील, कोमल बागल, रेखा शिरसाठ, उज्वला पाटील, राजश्री सोनवणे, यास्मिन शेख, खालेदा खान, बिबाबी पठाण, अलका महाजन, वैशाली अमृतकर, रंजना देवरे, निता जाधव, रेखा पाटील, कल्पना ठाकरे, जयश्री पाटील, नाजो राठोड, सुवर्णा पाटील, गीता पाटील, मालता परदेशी, ज्योती पाटील, नूतन पाटील, जया महाजन, रंजना बाविस्कर, हंसा चौधरी, आशा वाघ, रेणुका मिस्री, किर्ती पाटील, सुनिता चौधरी, कामिनी सोमवंशी, शारदा पाटील, अनिता पाटील, कोमल बागल, अश्विनी भदाणे, प्रज्ञा भदाणे, दिपिका पाटील, रोहिणी सोनवणे, ज्योती बागुल, सविता सावंत, साधना बाविस्कर, पूजा पाटील, वैशाली सावंत, पुष्पा सोनवणे, प्रियंका पाटील, शीतल पाटील, वैशाली पाटील, दीपमाला जाधव, संगीता महाजन, स्मिता पाटील, मनिषा पाटील, मोनाली पाटील, रेखा पाटील, माया मोरे, लता निशाणदार, मनिषा मोरे, निलिमा पवार, कविता पाटील, अंजना भील, नम्रता सोमवंशी, आशा बाग, संगीता पवार, पुष्पा पाटील, आशा पाटील, निर्मला पाटील, वर्षा पाटील, शारदा पाटील, ज्योती पाटील आदींची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड घोषित करण्यात आली आहे. सदर कार्यकरणीचे मा. आमदार दिलीप भाऊ वाघ, महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, युवानेते अमोलभाऊ शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पी. टी. सी. चेअरमन संजयजी वाघ आदींसह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.