Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कुरवेल येथे डेंग्यु जनजागृती कार्यक्रम संपन्न

कुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस केला साजरा.
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी 
जिल्हा आरोग् जयय अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली...
 दिनांक-१६ मे २०२६  शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या निमित्ताने , प्राआकेंद्र-चहार्डी अंतर्गत उपकेंद्र-कुरवेल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकामध्ये, 
डासांमुळे होणारा डेंग्यू, चिकूनगुणिया आणि हिवताप विषयी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपाय योजना व आरोग्य विषयक माहिती देऊन डेंग्यू अजराबाबत जनजागृती करण्यात आली.

 जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख
यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना डेंग्यू आजाराविषयी समुपदेशन केले की,
हिवताप (Viral Fever): अचानक ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा ही लक्षणे दिसतात. पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे
या प्रसंगी.. आरोग्य सेवक- अरविंद पाटील, आरोग्य सेविका- छाया धनगर, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.