Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कुरुक्षेत्र येथे अधिक मासानिमित् अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन .

कुरुक्षेत्र येथे अधिक मास निमित्त पारायण सप्ताह उत्साहात !
[प्रतिनिधी जितेंद्र काटे सुनसगाव ]

श्रीक्षेत्र कुंडलेश्वर सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या माध्यमातून श्री कुरुक्षेत्र हरीयाणा येथे गुरुवर्य हभप भरतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाभारत तसेच श्रीमद् भगवद्गीता महात्म्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेकडो भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.