याप्रसंगी मनसे अध्यक्ष मधुकर भोई शहराध्यक्ष मंगेशकर संपर्क अध्यक्ष विजय भोलाने तालुका उपाध्यक्ष सुनील कोळी,गजानन वडसकर, उत्तम भाऊ जुमडे, किशोर वाघ पदाधिकारी उपस्थित होते .
नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणी मनसेचे निवेदन
May 05, 2026
0
नसरापूर येथे चिमुकली वर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्या नराधमास फास्टट्रॅक कायद्यांतर्गत दावा दाखल करून तात्काळ फाशी देण्यात यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मुक्ताईनगर यांनी माननीय तहसीलदार प्रदीप झांबरे व पोलीस निरीक्षक अडसूळ साहेबांना निवेदन दिलेले आहे . त्याबद्दल भीमराव कांबळे याची जात न बघता भर चौकात फाशी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे .