कोळगाव तालुका भडगाव सब स्टेशन अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सकाळी चार ते 11 दरम्यान सात तासवीज पुरवठा होतो त्यात ओव्हरलोड व तांत्रिक बिघडणे अनेकवेळा वीज खंडित शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा भरणा वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत दिनांक 22 मार्च रोजी कोळगाव सब स्टेशन वर मोर्चा नेत रोष व्यक्त केला