सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील गोंडगाव, खजिनदार जगदिश राजपुत. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांचे मार्फत सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन अन मनपुर्वक शुभेच्छा.
अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न अखिल बैलगाडा असोशिएन जळगाव जिल्हा संघटनेची कार्यकारीणी नुकतीच
संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी दिपक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष पदि शिवाजी विनायक पाटील गोंडगाव, सचिव गणेश नगराज पाटील, सह सचिव सचीन प्रभाकर पाटील, खजिनदार जगदिश भावसिंग राजपुत वाडे, सदस्य पदि मल्हारी अरुण एरंडे, जीवन भागचंद परदेशी, निलेश अशोक पाटील, चंद्रकांत सुभाष भदाणे, जनार्दन वसंत शेलार, प्रविण भाऊसाहेब पाटील, विठ्ठल प्रकाश आगोणे, प्रमोद प्रल्हाद पाटील, विजय सावता महाजन, नितीन अशोक झगडे आदिंची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या नियुक्ती पञावर राज्यअध्यक्ष नितीन आबा शेवाळे, राज्य उपाध्यक्ष आनंदराव मोहीते, राज्याचे कार्याध्यक्ष दत्ता गायकवाड, सचीव विलास देशमुख यांच्या सहया आहेत. नवनिर्वाचीत कार्यकारीणीचे नागरीकातुन, बैलगाडा प्रेमी मंडळीतुन अभिनंदन होत आहे. तसेच या बैलगाडा संघटनेच्या सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे भडगाव तालुका वार्ताहर, पञकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकबापु परदेशी , अशोकबापु मिञ परीवार, व वाडे ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला उपसरपंचा सौ. ऊषाबाई अशोक परदेशी यांचे मार्फत अभिनंदन करण्यात आले असुन सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.