सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
भडगांव:-- दुय्यम निबंधक खरेदी विक्री रजि..व काही मुद्रांक विक्रेते हे बोगस कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य फसवणूक करून दिवसाला लाखो रुपये मुद्रांक शुल्क बुडवून ल भ्रष्टाचार करीत आहेत..तसे..जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चौकशीतनिष्पन्न झाले आहे.. त्या संदर्भात विजय दोधा पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशन ला सबद्धित दुय्यम निबंधक व मुद्रांक विक्रेते दंस्त नोंदणी फसवणूकीचे व्यवहार करतारे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.व मुद्रांक विक्रेतेचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे भडगाव तहसील कार्यालय ../पोलिस स्टेशन /यांनी आमच्या अंन्तर्गत अतिक्रमण जागा नसल्याने सदर प्रकरणी मूद्राक विक्रेतेना हटविण्यास नकार दिला आहे.. . भडगाव पोलिसांनी जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करून भ्रष्टअधिकारी दु.नि.रजिस्टर व दलाल मुद्रांक विक्रेता वर फौजदारी गुन्हा दाखल होई पर्यंत तहसील कार्यालय समोर "" ढोल ताशा वाजंत्री वाजवून "" तीव्र धरणे आंदोलन विजय दोधा पाटील यांनी दिला आहे पुन्हा..." न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत आहेत. माहिती पाटील यांनी दिली आहे