Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बांबरूड पाटस्थ येथील अशोक पाटील यांचे निधन

बाबंरुड पाटस्थळ येथील रहिवासी कै. अशोक राजधर पाटील यांचे दिनांक,06,02,2026  वार शुक्रवार रोजी दुपारी 1.09 मिं दुःखद निधन झाले . त्यांच्या  पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे पंचवंडे अशा मोठ्या परिवार ते बांबरुड प्र. ब. पाटस्थ तालुका भडगाव येथील गुलाब राजधर महाले व भास्कर राजधर महाले यांचे बंधू तर बांबरुड ग्रामपंचायत कर्मचारी  प्रवीण अशोक महाले यांचे वडील होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.