Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


साकरी येथील विद्यार्थीनी हत्या प्रकरणी आज १२ वाजता भुसावळ येथे प्रांत अधिकारी यांना निवेदन देणार

दिनांक २७ जानेवारी साकरी तालुका भुसावळ येथे मनाला सुन्न करणारी अतिशय भयावह अशी घटना. दोन नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून गुन्हेगारास फाशीची कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यासंदर्भात आपल्याला प्रांत कार्यालयात निवेदन द्यायला जायचे आहे. फक्त निवेदनच नाही तर आपण मोर्चा काढत आहोत. दुपारी ठीक १२ वाजता गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढुया. जास्तीत जास्त संख्येने हजर रहा.
सौ. मंगला पाटील, अध्यक्षा, सकल लेवा महिला मंडळ तसेच सर्व समाजातील जागरूक महिला यांनी आवाहन केलेले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.