🕉 *निधन वार्ता*🕉
*चाळीसगाव येथील रहिवासी*
*श्री .भालचंद्र वामन कोतकर*
*गोडगांवकर*
*यांच्या धर्मपत्नी*
*श्री.रविद्र भालचंद्र कोतकर*(कोतकर बापू)
*श्री पँथेलाँजी चे संचालक*
*सौ.लताबाई चंद्रकांत येवले*
*सौ.रत्नाबाई अशोक शिनकर*
*यांची आई*
🥢👇🏻🥢
*श्री .चंद्रकांत नारायण येवले* *जळगाव*
*श्री .अशोक केशव शिनकर*
*चाळीसगाव*
* *यांच्या सासू*
*
*सौ.कमलबाई भालचंद्र कोतकर*
*यांचे आज मंगळवार दिनांक :- 06 : 01-2026 रोजी सकाळी : 6;00 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धपकाळने दुःखद निधन झाले.*
*अंत्ययात्रा*
*मंगळवार दिनांक 06-01-2026 दुपारी: 4;00 वाजता राहत्या घरापासून
*श्रीकृष्ण हाँस्पिटल जवळ नेताजी चौक , चाळीसगाव*
*चाळीसगाव*
येथून
*अमरधाम*
*चरण पेट्रोल पंपा समोर, खरंजई रोड, चाळीसगाव येथे करण्यात येईल
आईंना