Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जेजुरी पालखी पदयात्रेतील भाविकांची आरोग्य तपासणी संपन्न

महाराष्ट्रातील पहिली पालखी सह पदयात्रा
हाल (टिटवाळा) ते जेजुरी या पवित्र मार्गावर यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या दिव्य पदयात्रेच्या निमित्ताने,
माऊली क्लिनिक व पुनावळे मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
पदयात्रेकरूंसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण सेवा आयोजित करण्यात आली.
या उपक्रमाचा लाभ ३५० पदयात्रेकरूंनी घेतला.
ही आरोग्य सेवा  ३० डिसेंबर २०२५ रोजी
 माऊली क्लिनिक, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या सेवेमध्ये आध्यात्मिकता, समाजसेवा व आरोग्यदायी विचारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या सेवेसाठी मोलाचे योगदान देणारे:
• डॉ. किरण प्रमोद जोशी• डॉ. श्रीकांत व्यवहारे
• डॉ. उर्मिला व्यवहारे• डॉ. रजनी चौधरी
• श्री सूरजभाऊ पांढरे• श्री मिलिंद जोशी
• श्री योगेश सातपुते• श्री राजूभाऊ भोसले
• श्री विक्रम पावरा• सौ. नेहा मिलिंद जोशी
• सौ. रोहिणी जोशी  तसेच समस्त जय बाबाजी भक्त परिवार यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.