Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


सावखेडा यात्रेत चोरट्यांचा धुमाकुळ , मोटार सायकल लंपास

सावखेडा यात्रेतचोरट्यांचा धुमाकूळ यात्रेकरूंची मोटरसायकल लंपास 

[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]

पाचोरा तालुक्यात सावखेडा येथे दर मंगळवारी यात्रा मोठे उत्साहात संपन्न होत असताना तालुक्यातील व जिल्ह्यातील बरेचसे भाविक येतात सावखेडा यात्रेत मोटरसायकलचोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून
पाचोरा तालुक्यात सावखेडा येथे दर मंगळवारी यात्रा मोठे उत्साहात संपन्न होत असताना सातगाव डोंगरी तालुका पाचोरा येथील आनंदा सांडू पाटील यांच्या मालकीची एम एच एकोणावीस डी डी 51 80 हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरीस गेली असून भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे या भुरट्या चोरांचा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन बंदोबस्त करावा व  चोरीस गेलेली गाडी कोणाला आढळल्यास आनंदा सांडू पाटील राहणार सातगाव डोंगरी तालुका पाचोरा मोनं9503911657 नंबर वर संपर्क  साधावा भावनिक आव्हान करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.