Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची हॉटेल महारुद्र ला सदिच्छा भेट .

   वरणगांव येथील सुप्रसिध्द हॉटेल महारुद्र येथे भुसावळ येथील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा  सौ. रजनी संजय सावकारे व जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका शामल अतुल झांबरे  यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली .
या वेळी वरणगांव येथील  प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका सौ. रुषाली आशिष कुमार चौधरी,
हॉटेल महारुद्रच्या संचालिका सौ. पल्लवी राहुल चौधरी यांनी रजनीताई सावकारे व शामलताई झांबरे यांचा सत्कार केला .
रजनी सावकारे यांनी यावेळी हॉटेल महारुद्र मधील सुविधा बद्दल प्रशंसा केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.