निधन वार्ता
गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी शंकर नामदेव पाटील यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले तरी त्यांची अंतययात्रा उद्या सकाळी दिनांक 4 डिसेंबर रोजी10 वाजता गोंडगाव येथून राहत्या घरून निघणार आहे
शोकाकुल
मोतीलाल नामदेव पाटील
दिपक शंकर पाटील
गणेश शंकर पाटील
आनंदा नगराज पाटील
सोणुसिंग नगराज पाटील
विजय साहेबराव पाटील
भिमराव चिंतामण पाटील
समस्त निकम परिवार गोंडगाव
दिव्य महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली