निधन वार्ता
रघुनाथ महादू सूर्यवंशी
गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी रघुनाथ महादु मराठे (सुर्यवंशी)यांचे दि.03/12/2025 वार बुधवार रोजी सकाळी ठीक 05:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते कोळगाव हायस्कूलचे दिनकर सूर्यवंशी सर यांचे वडील होत
शोकाकुल
दिनकर रघुनाथ सुर्यवंशी (मुलगा)
संजय बाबुलाल सुर्यवंशी
शरद बाबुलाल सुर्यवंशी
भरत बाबुलाल सुर्यवंशी
चेतन किशोर सुर्यवंशी
समस्त सुर्यवंशी परीवार गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव
दिव्य महाराष्ट्र न्युज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली