Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भागाबाई सोनवणे यांचे निधन

निधन वार्ता 

भागाबाई उखा  सोनवणे
हिंगोणा तालुका चोपडा येथील रहिवासी भागाबाई उखा सोनवणे यांचे आज दिनांक १४ नोव्हेंबर  शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता वृद्धाकाळाने आयोध्या नगर जळगाव येथे दुःखद निधन झाले .
 त्यांचा पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे , पतवंडे  असा मोठा परिवार असून त्या मौजे हिंगोणे येथील शेखर उखा सोनवणे व शरद  उखा यांच्या आई यांची आई होत्या .
 संपूर्ण सोनवणे परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच स्वर्गीय भागा ताईंना दिव्य महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.