Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


धुळे नंदूरबार श्रमिक कामगार सेना संपर्कप्रमुख पदी समाधान बाविस्कर

धुळे नंदुरबार श्रमिक राष्टीय कामगार सेना प्रणित शिव सेना जिल्हा सपंर्क प्रमुखपद्दी श्री समाधान बाविस्कर यांची निवड 
 सतिष पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी 
   उपमुख्यमंंञी .एकनाथ शिंदे सांहेब यांच्या आदेशाने शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या धुळे व नंदुरबार जिल्हा सपंर्क प्रमुख पद्दी समाधान युवराज बाविस्कर यांना प्रदेश सचिव अमित आर भटनागर यांच्या सहीचे नियुक्ती पञ प्रमाण पञ नुकतेच प्राप्त झाले असुन या निवडीबध्दल शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्यअध्यक्ष बाबा साहेब चव्हाण महाराष्ट्र राज्य संघटक नाना साहेब बच्छाव रऊफ भाई उत्तर महाराष्ट्र महीला प्रमुख कोमलताई पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील धुळे महीला जिल्हा अध्यक्ष किरण बच्छाव नंदुरबार महीला जिल्हा अध्यक्ष वैशाली वसावे नंदुरबार  जिल्हा अध्यक्ष मिनल वसावे 
जळगाव जिल्हा अध्यक्ष के एन पाटील सोलापुर जिल्हा सपर्क प्रमुख भिकन सोनवणे तसेच देवेद्र वराडे एन के महाजन भडगाव तालुका अध्यक्ष सतिष पाटील मिञ मंडळी नातेवाईक त्यांचे मुळगाव सनपुले तालुका चोपडा येथील ग्रामस्थ शेतकरी संघर्ष संघटनेचे पदअधिकारी यांच्या कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे समाधान बाविस्कर यांनी अगोदर शेतकरी संघर्ष संघटनेचे व सेनेच्या नाशिक विभागीय संघटक तेलंगना सरकारच्या बी आर एस पक्षात उच्चस्तरीय कार्यकारणी चे काम केलेले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.