कमलबाई शिवाजी पाटील
**बांबरुड पाटस्थ तालुका भडगाव येथील रहिवाशी शिवाजी सुकदेव पाटील यांची धर्मपत्नी व समाधान शिवाजी पाटील यांची आई
.कै. .कमलबाई शिवाजी पाटील
*यांचे दि. 01/11/2025 वार शनिवार रोजी दुपारी 4:30 मि. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
शोकाकुल:-
श्री शिवाजी सुकदेव पाटील
श्री भाईदास सुकदेव पाटील
श्री कैलास सुकदेव पाटील
श्री समाधान शिवाजी पाटील
श्री विलास जगन्नाथ पाटील
श्री रोहिदास निंबा पाटील
चि श्रवण समाधान पाटील
त्यांची अंत्ययात्रा दि 02/11/2025, वार- रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता राहत्या घरून निघेल
*पत्ता:- बांबरुड (प्र. ब.) ता. भडगाव जि.जळगाव
दिव्य महाराष्ट्र न्युज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .