जाधव यांचे निधन
गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवाशी हिरकनबाई गणपत जाधव यांची दिनांक 01/11/2025रोजी दुपारी 11:45 वयोवृद्ध पण काढाणे काढत्यांचा निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक 02/11/2025 रोजी वार रविवार रोजी राहत्या घरी सकाळी 10:00 वा निघणार आहे.
शोकाकुल:
श्री रवींद्र गणपत जाधव (मुलगा )
श्री दिलीप गणपत जाधव (मुलगा) समस्त: जाधव परिवार गोंडगाव