सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील शेतकरी प्रेमराज आनंद पाटील (प्रेमा आप्पा,)याच शेत राणीचे बांबरुड रोडावर शेती असून तेथील शेड मधुन म्हशी पारडू अज्ञात चोरट्यांनी बांबरुड सामनेर रोडवर नेऊन गाडीमध्ये भरून
पसार केल्याने पशुधन मालकात घबराटीचे वातावरण निर्माण झालेअसुन अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली गेले असून सदर भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी लाजगाव सामनेर बांबरूड परिसरातील पशु पालकांकडून मागणी होत आहे .