ग्रामपंचायत बाबरूड प्र ब येथे आज दिनांक 17/09/2025 रोजी ग्रामपंचायत समोर ग्रामसभा मा. सौ चंदाबाई रतनसिंग परदेशीं सरपंच यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
ग्रामसभेत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबविण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच ग्रामसभेत ग्रामस्तरीय समिती ची स्थापना करण्यात आली यावेळीसरपंच सौ चंदाबाई रतनसिंग परदेशीं ग्रामपंचायत अधिकारी श्री जे. के. लोनिया, श्रीमती कोमल पिडकुलवार मॅडम वन परीक्षेत्र अधिकारी, श्री. चंदशेखर पाटील वनपाल, श्री गणेश काळे वनपाल श्री तेजस देवरे गृह निर्माण अभियंता, श्री विवेक महाजन ग्राम महसूल अधिकारी,श्री निबा पाटील पत्रकार, गौतम देवरे (उपसरपंच)श्री सुभाष मोरे, श्री प्रकाश परदेशी, श्री रतन परदेशी श्री गोरख माळी सर (उपशिक्षक) श्री भिकन परदेशी श्री सुभाष पाटील श्री जयसिंग परदेशी व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ् अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, हजर होते