सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
गोंडगाव तालुका भडगाव येथील मराठी शाळा विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी शाळेसाठी जे काही सेवा केलेली आहे त्या गुढे तालुका भडगाव येथील समाधान शिबिरात पाचोरा मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील तसेच भडगाव तालुक्याचे मा. तहसीलदार सो. शितल सोलाट
यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व अभीयांना अंतर्गत विकास मंच गोंडगाव या टीमचा प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती आणि गोंडगाव विकास मंच यांनी तो पुरस्कार स्वीकारून गुढे गावाचे आणि आयोजकांचे आभार मानले