Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथे महसुल पंधरवडया निमित्त कॅम्प संपन्न

*राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय कर्की शाळेत महाविद्यालयात महसुल पंधरवडा निमित्त कॅम्प घेण्यात आला .         .  
जिल्हाधिकारी जळगाव  यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील  राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय कर्की शाळेत महसुल पंधरवड्या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .  य वेळी सेतू चालक मनोज सुधाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती .
सर्व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने कास्ट सर्टिफिकेट , डोमासाईल , इन्कम सर्टिफिकेट  ऑनलाइन  काढण्यासाठी दिले आहे‌.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.