Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथे हिंदी ऑलींपियाड परिक्षेसाठी ६५ विद्यार्थी प्रवेशित

देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण येथे हिंदी ओलम्पियाड परीक्षा केंद्र ६५ विद्यार्थी प्रवेशित : समिती प्रमुख के.एम. पाटील यांचे मार्गदर्शन .

थोरगव्हाण प्रतिनिधी युवराज कुरकुरे

थोरगव्हाण : डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण येथे नव्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ६६ विद्या ।र्थी प्रवेशित झाले आहेत.
या प्रवेश प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच समिती प्रमुख के. एम. पाटील, वाय. जे. कुरकुरे व जे. ए. चौधरी उपस्थित होते.

नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची माहिती देण्यात आली. पालकांनीही प्रवेश प्रक्रियेत उत्साहाने सहभाग नोंदवला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.
समिती प्रमुख के एम पाटील यांनी प्रशूपत्रिका स्वरूप प्रतिपादन केले . अव्वल क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्रमाणपत्र मिळणार आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.