सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
घुसर्डी तालुका भडगाव येथील बागायतदार व प्रगतिशील शेतकरी आत्माराम भीमराव पाटील यांना भडगाव पाचोरा चे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन भडगाव येथील शेतकी संघाच्या कार्यक्रमात गौरवण्यात आले
आत्माराम पाटील यांची केळी सह्याद्री ट्रान्सपोर्ट मार्फत इराक ईरांनला कंटेनर द्वारा रवाना करण्यात आली
पाटील कुटुंब दरवर्षी आपल्या शेतात नवनवीन पिकांचा प्रयोग आपल्या अल्पभूधारक शेतीतून विक्रमी उत्पादन घेतात त्यांच्या या यशात मुलगा गोकुळ आत्माराम पाटील पत्नी छबाबाई आत्माराम पाटील यांची मोलाची साथ मिळत आहे या निवडीबद्दल पत्रकार सतीश पाटील नातेवाईक मित्र मंडळी घुसर्डी परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन आजचा वर्षाव होत आहे