Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पिप्री नांदू येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानास प्रारंभ

*पिंपरीनांदू ग्रामपंचायत मुक्ताईनगर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या  कार्यक्रम सुरुवात ..... त्यानिमित्ताने* आज अभियान ग्रामपंचायत राबवण्यात आले त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुशासन युक्त पंचायत स्वनिधी लोक वर्गणी, जन समृद्ध स्वच्छ व हरित वाडा, मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण, ग्राम पातळीवरील संस्था सबलीकरण, उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक स्थान, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक युक्त निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे यासाठी गावातील माजी सरपंच विनोद पाटील सरपंच प्रतिभा पाटील योगेश कोळी माजी सदस्य राहुल पाटील माजी सदस्य मधुकर भोई, सुनील चौधरी, ग्रामसेवक कैलास भगत, लखन कोळी ,विनोद भोई, विनोद काशिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पेटारे, आशा अंगणवाडी सेविका कल्पना मोरेस्कर, मीना मेढे, सुनंदा कोळी, ग्राम महसूल अधिकारी रेखाटे मॅडम, अनिल चौधरी, सेवानिवृत्त कोतवाल कोळी गावातील समस्त महिला व पुरुष मंडळी या कार्यक्रमास हजर होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.