Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार तर्फे महाराजा अग्रसेन जयंती उत्साहात संपन्न

श्री राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे महाराजा अग्रसेन जयंती साजरी.

भुसावळ येथे  महाराजा अग्रसेन यांची जयंती श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज पररसरातील श्री अग्रसेन चौकात छत्रपती श्री अग्रसेनजी महाराज यांची जयंती श्री राधाकृष्ण प्रभात फेरी पररवारातफे सकाळी ६ वाजता अग्रसेन चौकात पुष्पहार व पूजा करून उत्साहात साजरी केली.सर्वांनी
महाराजांचा जयघोष केला,या वेळी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी महाराजांनी समाजासाठी केलेल्या महानकार्याची माहीती उपस्थितांना सांगितली. 
त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती ब्रिजमोहन अग्रवाल,देवेंद्र बन्सल,राजेश बन्सल,राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी,ॲड गोकुळ अग्रवाल,गोपाल तिवारी,जि आर ठाकूर,अर्जुन पटेल, प्रेमराज लढ्ढा,लीलाधर अग्रवाल,गोपाल जांगीळ,राजेश अग्रवाल,   संजय चांडक,  श्याम दरगड,डॉ शुभांगी राठी,विणा लाहोटी,राधा हेडा,शितल भराडिया,शशी लाहोटी,अयोध्यादेवी मंत्री,संगिता सुनिल अग्रवाल यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जे आर शर्मा यांनी तर आभार जे.बी.कोटेचा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.