Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे भडगाव पोलीस निरिक्षक यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
कडुन पोलीस निरीक्षकांचा सत्कार

भडगाव पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक
मा. श्री. महेश शर्मा साहेब
यांचा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता .सत्कार करण्यात आला 
यावेळी मराठी पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष भास्कर पाटील विभागीय अध्यक्ष गणेश रावळसह मराठी पत्रकार संघाचे कार्य अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.