Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेत यशवंत पब्लीक स्कूल ची उत्कृष्ठ कामगिरी

राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
वाघळी(ता चाळीसगाव)ता 31:
येथील यशवंत पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात टार्गेट बॉल असोशीएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. 
या स्पर्धेत शाळेच्या संघांनी खालीलप्रमाणे यश संपादन केले 
 ज्युनियर मुलांचा संघ – प्रथम क्रमांक
 सब-ज्युनियर मिक्स संघ – द्वितीय क्रमांक
आणि सब-ज्युनियर मुलींचा संघ – तृतीय क्रमांक मिळवत विजयी चषकावर मोहोर उमटवली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक व
प्रशिक्षक बबलू चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी,मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी व शिक्षकांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.