Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे गोसेवकांनी श्वानाचे प्राण वाचविले

5 किलो मीटर जिवाची बाजी लावत मरणाच्या दारात सापडलेल्या श्वानाला गोसेवकांनी रेल्वे लाईन वरुन रेल्वे पोलीसांच्या मदतीने वाचविले सविस्तर शहरातील काशीविश्वेश्वर मंदीरा मागील रेल्वे परिसरात दोन दिवसांपासुन खाण्याचा मोहात अडकलेल्या श्वानांचे तोंड फसले बकरीला चरण्यासाठी गेलेले मनोज पाल‌ यांना दिसले असता शहरातील प्राणीमित्र मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांना माहिती दिली क्षणार्धात पोहचत संकटात सापडलेले श्वन सैरावैरा रेल्वे लाईनवर पळु लागले महाले यांनी देवांची उपासना सुरू केली सुद्देवाने श्वान मोकळ्या जागी आले .
हे दृश्य रेल्वे पोलीस यांनी बघीतले असता त्यांनी देखील योग्य ती मदत करत श्वानांचे प्राण वाचविण्यात यश आले या पवित्र कामात कुणाल शिंदे विशाल शिंदे रोहित महाले बल्लु धायडे यांनी परिश्रम घेतले सर्वत्र स्वत. चा जिवांचा विचार न करता गोसेवक बांधवांचे कौतुक होत आहे तरी आपल्या भागात गोमाता गोवंश व मुके जीव संकटात जख्मी असल्यास कळवावे असे आवाहन रोहित महाले यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.