भुसावळ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ गडकील्ल्यांचा युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. ही समस्त शिवप्रेमींसाठी खुप आनंदाची बातमी आहे. म्हणुन समस्त शिवप्रेमीं तर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, आयुध निर्माणी वरणगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे योगेश सुर्यवंशी ,

अध्यक्ष जितेंन्द्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष विजय जगताप, सुरेश ठाकुर, मनिष महाले, सुहास विभांडीक, योगेश ठाकरे, मधुकर पाटील, शिवाजी पाटील, बापु शिंदे, योगेश बोरोले, राहुल कोळी, सुरेश बत्तीसे, निलेश माळी, रविंन्द्र देशमुख, वाल्मिक खोडकर, रविन्द्र पाटील, संदिप महारु पाटील, स्वप्निल राजपुत, धनराज पाटील, प्रविण शिंदे, ईश्वर होनाळे, किशोर पाटील, सुधीर पाटील, तानाजी खडके, कैलास पाटील, सचिन चौधरी, प्रविण पाटील व मोठ्या संख्येने भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.