*
पाचोरा येथील निर्मल सिडसच्या संचालिका शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचे सासरे व प्रितमसिंग सूर्यवंशी व निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचे वडील निवृत्त पोलिस अधीक्षक भाऊसो. मुखत्यारसिंग गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 81) यांचे आज दिनांक 28/06/2025 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे वृद्धापकाळाने *दुःखद निधन* झाले.
त्यांची *अंत्ययात्रा उद्या दिनांक 29/06/2025 रविवार* रोजी *सकाळी 11 वाजता त्यांचे मूळगाव मुखपाठ ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर*निघणार आहे *भावपूर्ण श्रद्धांजली !! ओम् शांती !!!* 👏
शोकाकुल 😭 समस्त सूर्यवंशी परिवार, *निर्मल* सिडस परिवार, *निर्मल* इंटरनॅशनल स्कूल वृंद व *शिवसेना* (उद्धव बाळासाहेब ठाकरे) *भडगांव - पाचोरा.*