गंभीर जख्मी दोन दिवसांपासुन कचरा कुंडीत बेवारस पडलेल्या वासरीला जीवनदान शिवआज्ञा प्रतिष्ठान गोसेवक परिवाराकडुन सविस्तर रात्री च्या वेळी आपले खाजगी काम आटपून शिवप्रतिष्ठानचे अभय नरवाडे व धीरज साबळे घरी जात असता वरणगाव रोड लगत भोळे पेट्रोल पंम्पासमोर कचराच्या ढीगा मध्ये एक वासरू यांना दिसले त्यांनी शहरातील गोसेवक रोहित महाले यांना संम्पर्क केला होता .
समस्त गोरक्षकांच्या मदतीने जळगाव येथील पशुवैद्यकीय डाॅक्टराच्या मदतीने सडलेला पाय विभक्त करत नवीन जीवदान देण्यात यश आले
या पवित्र कामात डॉ बोरखेडे साहेब व कर्मचारी व गोसेवकांच्या प्रयत्नांना यश आले आहे सर्वत्र गोरक्षकांचे कौतुक होत आहे अभय नरवाडे धीरज साबळे बल्लु धायडे कुणाल शिंदे रुषीकेश बाळापुरे उमंग सुतार रोहित महाले दर्शन वरणकर निखिल जैन यश नरवाडे राजु पांडे प्रथमेश पल्लाजी सोरव यादव नितीन यादव तरी शहरातील नागरिकांना आवाहन आपल्या परिसरात किंवा निर्दशनास जख्मी गोमाता किंवा मुका जीव दिसल्यास गोमाता सेवक परिवाराशी सम्पर्क करावा असे आवाहन रोहित महाले यांनी केले आहे .