Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव कृषी विभागातर्फे आढावा बैठक संपन्न

भडगाव कृषी विभागांतर्गत कृषी आढावा बैठक संपन्न
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन,कृषि विभाग अंतर्गत दिनांक 07 मे 2025 वार बुधवार रोजी . सकाळी दहा वाजता आ किशोर पाटील यांचा अध्यक्षते खाली तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळेस तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव  व कृषी विभागाचे जिल्हाधिकारी व तालुका कृषि अधिकारी  भडगाव  तहसीलदार मॅडम शितल सोलाट, शिवसेना तालुका अध्यक्ष भुराआप्पा, कृषी सहाय्यक व कृषी ऑफिस मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला  
येणाऱ्या खरीप हंगाम कसा असावा व आपल्या नियोजन काय असावे या प्रकारे चर्चा करण्यात आली यावेळी कृषी बी बियाणे तालुक्यातील विक्रेते वितरक पत्रकार  व शेतकरी बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.