Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस रावेर येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरा

रावेर येथे बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णाना फळे वाटप करुन साजरा केला आहे 

रावेर  येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रेधेय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात गरीब व गरजु रुग्णाना फळे वाटप करुन सामाजिक सप्ताह साजरा करण्यात आला.
रावेर ग्रामिण रुग्णालयात फळे वाटप करतांना डॉ.राजेश्वरी चंद्रमणी गजरे व कर्मचारी स्टॉप,वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे,मा.जिल्हा संघटक शेख याकुब शेख नजीर,ता.उपाध्यक्ष सलिम शाह यासिन शाह,ज्ञानेश्वर तायडे,शंकर लहासे,दामु इंगळे,माजी नगरसेवक महेंद्र गजरे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कोंघे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,फुले,शाहु,आंबेडकर,सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,बी.यु.पाटील,राहुल राणे,महेद्र वानखेडे, कंदरसिंग बारेला,चंदरसिंग बारेला यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.