Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी मनसेचे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर तहसीलदार यांना मनसे शेतकरी सेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन ...
परिसरात  अतिवृष्टी वादळी वारे पावसामुळे शेतकऱ्या नुकसान झाले होते शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित त्यांची नुकसान भरपाई मिळावी .
 त्यासाठी मुकाईनगर तहसीलदार यांच्या दालनात मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व मनसे सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे .
याप्रसंगी तालुका अध्यक्ष मधुकर भोई , मनसे शेतकरी तालुका अध्यक्ष विनोद पाटील , तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मंगेश भाऊ कोळी , मनसे कार्यकर्ता रवींद्र भोई,  मोहित परदेशी आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.