Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील जी एस हायस्कूलचे अविनाश देशमुख सर यांचा सन्मान

अविनाश देशमुख यांची पर्यवेक्षक पदी निवड: अध्यक्ष संदिप चौधरी यांनी केला सत्कार

 वरणगाव येथील अविनाश शालिग्राम देशमुख सर मुळगांव यावल ह .मु. वरणगांव यांची शाळेचे पर्यवेक्षक  म्हणून संस्थे तर्फे निवड झाली ( श्री नाथ एज्यूकेशन सोसायटी संचालित , गांगाधर सांडू चौधरी माध्यमिक उच्च माध्याममिक विद्यालय वरणगांव ) येथे उत्कृष्ठ अद्यापन ,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून गेल्या 29 वर्षापासून कार्य करतात , कार्यतत्पर BLO म्हणून जिल्हा स्तरीय सन्मान पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे .
त्यांचे संस्थेचे अध्यक्ष  संदिपभाऊ चौधरी सेक्रेटरी  किशोरभाऊ झोपे , डॉ अनिल झोपे संचालक ,  अमोलदादा पाटील संचालक  मोरेश्वरबंधु फिरके संचालक यांचे शुभ हस्ते पर्यवेक्षक म्हणून निवड झाल्या बाबत सरांचे शॉल पुष्यगुच्छ देवून सन्मान संपन्न  झाला . 
विद्यालयाचे मुख्याध्यापक  एम आर चौधरी सर प्राथमिक विभाग मुख्यध्यपिका संगीता चौधरी मॅडम जेष्ठ शिक्षक सह सर्व स्टाफ शिक्षक बंधु भगिनी , शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी उपस्थिती देवून अभिनंदन केले 
या यशाबद्दल देशमुख सर यांचे  मित्र परिवार , विद्यार्थी , पालक , अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.