Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


उन्हाळ्याच्या दिवसात नागरीकांची तहान भागवण्याचे पुण्य कर्म म्हणजे पाणपोई - मधुकर भोई

उन्हाचा पारा तपत असल्यामुळे गावोगावी किंवा मुक्ताईनगर शहरांमध्ये कुठेही पानपोई ची व्यवस्था दिसत नाही मातीची माठ व रांजण भरलेली दिसत नाही जो तो पाणी बॉटल दुकानदार टपरीवाला विक्रीसाठी पाणी पैशाने विकत आहे धर्म किंवा तहान भागवण्यासाठी कोणी समाजसेवा करत नाही आज पिंपरी नांदू गावात जय वाल्मिक पानपोई लावण्यात आली मा. ग्रामपंचायत सदस्य मधुकर भोई आयोजक युवराज कोळी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले उपस्थित महर्षी वाल्मिक ग्रुपचे योगेश कोळी अजय भोई दीपक कोळी चेतन कोळी भास्कर कोळी ज्ञानेश्वर गायकवाड पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी या निमित्ताने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.