Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


चित्रकला स्पर्धेत दर्शना कोल्हे हिचे घवघवीत यश

सावदा परीक्षा केंद्रात चित्रकला स्पर्धेत दर्शना हिचे कोल्हे घवघवित  यश!

 

थोरगव्हाण ता रावेर . 
सकाळ पेपर एन आय ई (NIE) आयोजित चित्रकला स्पर्धेत कु. दर्शना  उमेेश कोल्हे  (डॉ. उल्हास  इंग्लिश स्कूल, जळगाव) हिने अ गटातून प्रथम क्रमांक मिळवून सावदा परीक्षा केंद्रात आपले कौशल्य सिद्ध केले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

तिच्या यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांचा अभिमान वाढला आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 
महाईसुविधा व सेतु सुविधा केंद्र संचालक उमेश कोल्हे यांची दर्शना ही कन्या आहे .
या यशाबद्दल दर्शना चे  उपसरपंच नितिन चौधरी तसेच श्री कालभैरवं द्रस्टचे सर्व पदाधिकारी संचालक यांनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.