गाव शेतकरी संघटनेची मागणी
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या जाहीर झाल्यास आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा आश्वासन दिले असताना शक्यता त्याच्या विसर पडल्यानेशेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे असे निवेदन भडगाव तहसीलदार शितल सोराट व पीएसआय पांडुरंग पवार याना अंचळगाव तालुका भडगाव येथील शेतकरी संघटने मार्फत देण्यात आले