Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव येथे सोहळा संख्यांचा हा कार्यक्रम संपन्न

भडगाव येथे सोहळा संख्यांचा कार्यक्रम संपन्न

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

भडगाव शहरा मध्ये प्रथमच  सन टीवी च्या माध्यमातून सोहळा संख्यांचा हा अनमोल असा कार्यक्रम भडगाव मध्ये घडून आणला या कार्यक्रमासाठी वैशालीताई, मंजुषा ताई ,माननीय  योजना ताई यांनी आयोजित केला होता. आयोजन करून कार्यक्रम कसा असतो शूटिंग कशी असते काय मेहनत घ्यावी लागते टीव्ही वरती आपण सहज कार्यक्रम बघतो त्यासाठी किती मेहनत असते असा हा डोळ्याचा प्रारणे फेडणारा कार्यक्रम होता. 

एक हक्कच व्यासपीठ या कार्यक्रमाद्वारे मिळालं मनमोकळे प्रमाणे माहेरच्या आठवणी, रुसवा फुगवा, सामान्य ज्ञान स्पर्धा, संगीत खुर्ची, अशा अनेक स्पर्धेद्वारे महिलांनी आपल्यातील टॅलेंट मनोरंजनाद्वारे आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यासाठी पडद्यामागील व पडदा समोरील व्यक्तिमत्त्वांची मेहनतही डोळ्याला दिसली‌.
 आशिषसर  यांनी खूप छान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून मनोरंजनही केलं. माहेरवासिनीचा हक्काचा सोहळा संख्यांचा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.